# But their plan became known to Saul हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण कोणीतरी शौलाला आपली योजना सांगितली"" किंवा ""पण शौलाने त्यांच्या योजनेबद्दल जाणून घेतले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # They watched the gates या शहराच्या सभोवतालची भिंत होती. लोक सामान्यत: प्रवेशद्वारातून प्रवेश करुन आणि बाहेर जाऊन शहरातून बाहेर पडतात.