# All who heard him सर्व"" हा शब्द एक सामान्यीकरण आहे. वैकल्पिक अनुवादः ""ज्या लोकांनी त्याला ऐकले त्यांनी"" किंवा ""अनेकजण ज्यांनी त्याला ऐकले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]]) # Is not this the man who destroyed those in Jerusalem who called on this name? हा एक अलंकारिक आणि नकारात्मक प्रश्न आहे जो यावर भर देतो की शौल हाच तो मनुष्य होता ज्याने विश्वासणाऱ्यांचा छळ केला होता. वैकल्पिक अनुवादः ""हाच तो मनुष्य आहे ज्याने यरूशलेममध्ये येशू हे नाव घेणाऱ्याचा नाश केला!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # this name येथे ""नाव"" येशूला संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""येशूचे नाव"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])