# for the synagogues हे सभास्थानातील लोकास संदर्भित करते. वैकल्पिक अनुवाद: ""सभास्थानातील लोकांसाठी"" किंवा ""सभास्थानातील पुढाऱ्यासाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # if he found any जेव्हा त्याला कोणी सापडला किंवा ""कोणालाही तो सापडला तर # who belonged to the Way ज्याने येशू ख्रिस्ताच्या शिकवणी पाळल्या # the Way हा शब्द त्या वेळी ख्रिस्तीत्वासाठी एक शीर्षक असल्याचे दिसते. # he might bring them bound to Jerusalem तो कदाचित त्यांना कैद्यांप्रमाणे यरुशलेममध्ये नेई. पौलाचा हेतू ""जेणेकरून यहूदी पुढारी त्यांचा न्याय करू शकतील व त्यांना दंड देऊ शकतील"" हे वाक्य जोडून ते स्पष्ट केले जाऊ शकेल (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])