# chariot या संदर्भात संभाव्यत: ""बग्गी"" किंवा ""वाहतूक"" अधिक योग्य आहे. रथांचा सामान्यत: युद्धासाठी वाहन म्हणून उल्लेख केला जातो, लांब-अंतराच्या प्रवासासाठी वाहन म्हणून नव्हे. तसेच, लोक रथामध्ये उभे राहत होते. # reading the prophet Isaiah हे जुन्या करारातील यशयाचे पुस्तक आहे. वैकल्पिक अनुवादः ""संदेष्टा यशया याच्या पुस्तकातून वाचत होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])