# Connecting Statement: येथे फिलिप्पची कथा सुरू होते, ज्याला लोकांनी सेवक म्हणून निवडले होते ([प्रेषितांची कृत्ये 6:5] (../06/05.md)). # who had been scattered पांगापांग होण्याचे कारण म्हणजे छळ, हे आधी सांगितले होते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याचा मोठा छळ केला होता व निघून गेला होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the word संदेश"" साठी हे एक टोपणनाव आहे. हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की हा संदेश येशूविषयी होता. वैकल्पिक अनुवादः ""येशूविषयीचा संदेश"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])