# They dragged him out of the city त्यांनी स्तेफनाला जबरदस्तीने पकडले आणि शहराच्या बाहेर नेले # outer clothing हे कपड्यांसारखे किंवा झग्यासारखे आहेत जे उबदार राहण्यासाठी बाहेरून घालतात, अशा प्रकारचे जॅकेट किंवा कोटासारखेच असते. # at the feet त्याच्या समोर. त्यांनी त्याला तिथे ठेवले जेणेकरून शौल त्यांना पाहू शकला. # a young man त्यावेळी शौल जवळपास 30 वर्षांचा होता.