# Connecting Statement: तीव्र आक्षेप घेऊन स्तेफन हा महायाजक आणि धर्मसभा यांना [7: 2] (./02.md) मध्ये सुरू केलेला प्रतिसाद संपवतो. # You people who are stiff-necked स्तेफन यहूदी पुढाऱ्यांना ओळखण्यापासून त्यांना दोष देणे सुरु करतो. # stiff-necked याचा अर्थ ते ताठ मानेचे नव्हते तरी ते ""हट्टी"" होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # uncircumcised in heart and ears यहूद्यांनी बेसुंती लोकांना देवाची अवज्ञा करणारे असे मानले. स्तेफन यहूदी नेत्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ""हृदय व कान"" या शब्दांना वापरतो जेव्हा त्यांनी देवाची आज्ञा मानली नाही किंवा ऐकली नाही, तेव्हा ते परराष्ट्रीय वागतात त्या पद्धतीने वागले. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही आज्ञा पाळण्यास आणि ऐकण्यास नकार देता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])