# there arose another king दुसरा राजा शासन करू लागला # over Egypt मिसर हे मिसरच्या लोकांना संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""मिसरचे लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # who did not know about Joseph योसेफ हा योसेफाच्या प्रतिष्ठेचा उल्लेख करतो. वैकल्पिक अनुवादः ""योसेफाने मिसरला मदत केली हे त्याला माहित नव्हते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])