# General Information: येथे ""आम्ही"" हा शब्द प्रेषितांना संदर्भित करतो, श्रोत्यांना नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # Peter and the apostles answered त्याने पुढील शब्द सांगितले तेव्हा पेत्र सर्व प्रेषितांच्या वतीने बोलला.