# Connecting Statement: धार्मिक नेत्यांनी विश्वासणाऱ्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. # But येथे एक विसंगत कथा सुरू होते. आपण आपल्या भाषेमध्ये एक विसंगत कथा सादर केल्याच्या पद्धतीने याचा अनुवाद करू शकता. # the high priest rose up येथे ""उठला"" या शब्दाचा अर्थ महायाजकाने कारवाई करण्याचे ठरविले, ना की तो बसलेल्या जागेपासून उठले असा होतो. वैकल्पिक अनुवाद: ""महायाजकाने कारवाई केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # they were filled with jealousy ईर्ष्या"" हे अमूर्त संज्ञा विशेषण म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ते खूप इर्श्यावान झाले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])