# While it remained unsold, did it not remain your own ... control? पेत्राने हा प्रश्न हनन्याला धमकावण्यास वापरला. वैकल्पिक अनुवाद: ""जेंव्हा ती विकली गेली नव्हती तेंव्हा ती तुमच्याच... नियंत्रणात होती."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # While it remained unsold जेंव्हा तूम्ही ती विकली नव्हती # after it was sold, was it not in your control? पेत्राने हा प्रश्न हनन्याला धमकावण्यास वापरला. वैकल्पिक अनुवाद: ""ते विकल्यानंतर, तुम्हाला मिळालेल्या पैशावर तुमचे नियंत्रण होते."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # after it was sold हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""तूम्ही ते विकल्यानंतर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # How is it that you thought of this thing in your heart? पेत्राने हा प्रश्न धमकावण्यास वापरला. येथे ""हृदय"" हा शब्द म्हणजे इच्छा आणि भावना होय. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही असे करण्याचा विचार करायला नको होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])