# all who owned title to lands or houses येथे ""सर्व"" हा शब्द एक सामान्यीकरण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जमीन किंवा घरे मालकीची असलेल्या बऱ्याच लोकांना"" किंवा ""ज्यांच्या मालकीची जमीन किंवा घरे आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]]) # owned title to lands or houses स्वतःचे जमीन किंवा घरे असलेले # the money of the things that were sold हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी विकलेल्या गोष्टींमधून मिळालेले पैसे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])