# Stretch out your hand to heal येथे ""हात"" हा शब्द देवाच्या सामर्थ्याला सूचित करतो. येथे देव किती शक्तिशाली आहे हे दर्शविण्याची ही विनंती आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तू लोकांना बरे करुन आपली सामर्थ्य दर्शवितोस"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # through the name of your holy servant Jesus येथे ""नाव"" हा शब्द सामर्थ्य व अधिकार असल्याचे दर्शवितो. वैकल्पिक अनुवाद: ""आपला पवित्र सेवक येशूच्या सामर्थ्याने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # your holy servant Jesus येशू जो विश्वासाने तुमची सेवा करतो. आपण [प्रेषितांची कृत्ये 4:27] (../04/27.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.