# the man who was healed हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्या मनुष्याला पेत्र व योहान यांनी बरे केले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # nothing to say against this पेत्र आणि योहानाने बरे केलेल्या माणसाला बरे करण्याबद्दल काहीही सांगण्यासारखे नाही. येथे ""हे"" हा शब्द पेत्र आणि योहानाने केलेल्या गोष्टींचा संदर्भ आहे.