# Connecting Statement: पेत्राने [प्रेषितांची कृत्ये 3:12] (../03/12.md)मध्ये सुरवात केलेल्या यहूदी लोकांसाठीच्या उपदेशाचा शेवट केला. # Yes, and all the prophets खरं तर, सर्व संदेष्टे. येथे ""होय"" हा शब्द पुढील गोष्टींवर भर देतो. # from Samuel and those who came after him शमुवेलपासून सुरु करून त्याने नंतर जगणाऱ्या संदेष्ट्यांबरोबर चालू ठेवला # these days या वेळी किंवा ""आता होत असलेल्या गोष्टी