# property and possessions जमीन आणि त्यांच्या मालकीची वस्तू # distributed them to all येथे ""त्यांना"" हा शब्द त्यांच्या मालमत्तेची व मालमत्ता विक्री करण्यापासून मिळालेल्या नफ्याचे संदर्भ आहे. वैकल्पिक अनुवाद: ""सर्व उत्पन्न वाटून घेतले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # according to the needs anyone had त्यांनी आवश्यक असलेल्या कोणत्याही विश्वासणाऱ्यांना त्यांची मालमत्ता आणि मालकी विकून मिळालेल्या कमाईची वाटणी केली.