# General Information: पेत्राने पुन्हा दाविदाच्या स्तोत्रांपैकी एक उद्धृत केले. या स्तोत्रात दाविद स्वत:बद्दल बोलत नाही. ""प्रभू"" आणि ""माझे"" हे शब्द देवाचे संदर्भ घेतात; ""माझा प्रभू"" आणि ""तुझा "" हे शब्द येशू ख्रिस्त याला संदर्भित करतात. # Connecting Statement: पेत्राने प्रेषितांची कृते 1:16 (../01/16.md) मधील यहूद्यांना देत असलेला त्याचा उपदेश पूर्ण केला. # Sit at my right hand देवाच्या उजव्या बाजूस बसणे हा देवाकडून मोठा सन्मान व अधिकार मिळविण्याची एक प्रतीकात्मक कृती आहे. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्या बरोबर सन्मानाच्या ठिकाणी बसा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])