# the ways of life जीवनाकडे जाणारा मार्ग # full of gladness with your face येथे ""चेहरा"" हा शब्द देवाच्या उपस्थितीचा संदर्भ देतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुला बघितले तेव्हा मला खूप आनंद झाला"" किंवा ""मी आपल्या उपस्थित असताना खूप आनंदित होतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # gladness आनंद, सुखी