# by God's predetermined plan and foreknowledge योजना"" आणि “पूर्वज्ञान"" नावाचे क्रियापद म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. याचा अर्थ असा आहे की येशूला काय होईल याची देवाने आधीच योजना करून ठेवली होती. वैकल्पिक अनुवादः ""कारण देवाने घडविलेले सर्वकाही घडवून आणण्याआधीच माहित केले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # This man was handed over संभाव्य अर्थः 1) ""आपण येशूला आपल्या शत्रूंच्या हाती दिले"" किंवा 2) ""यहूदाने येशूला तुमच्या हाती दिले."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # you, by the hand of lawless men, put him to death by nailing him to a cross जरी ""अधर्मी पुरुषांनी"" खरोखरच येशूला वधस्तंभावर खिळले तरी पेत्राने त्याला ठार मारण्याबद्दल गर्दीला दोष दिला कारण त्यांनी त्याचे मरण मागितले होते. # by the hand of lawless men येथे ""हात"" म्हणजे अधर्मी पुरुषांच्या कृती असा अर्थ होय. वैकल्पिक अनुवादः ""देवाचे नियम न पाळणाऱ्याच्या कृत्यांद्वारे"" किंवा ""देवाचे नियम न पाळणाऱ्या पुरुषांनी जे केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # lawless men संभाव्य अर्थ म्हणजे 1) अविश्वासू यहूदी ज्यानी येशूवर गुन्हेगारीचा आरोप केला किंवा 2) रोमी सैनिक ज्यांनी येशूच्या देहदंडाची अंमलबजावणी केली.