# General Information: येथे ""त्यांना"" हा शब्द विश्वासणाऱ्यांना सूचित करतो; ""त्याचा"" हा शब्द गर्दीतील प्रत्येक व्यक्तीस सूचित करतो. वचन 5 मध्ये यरुशलेममध्ये मोठ्या संख्येने राहत असलेल्या यहुद्यांबद्द्ल बऱ्याच गोष्टींच्या पार्श्वभूमीची माहिती दिली आहे, यातील बरेच जण या घटनेदरम्यान उपस्थित होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # godly men येथे ""भक्तिमान पुरुष"" असे लोक आहेत जे त्यांच्या आराधनेत देवाची भक्ती करतात आणि सर्व यहूदी नियमशास्त्राचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. # every nation under heaven जगातील प्रत्येक राष्ट्र. ""प्रत्येक"" हा शब्द एक अतिशयोक्ती आहे ज्यामुळे लोक वेगवेगळ्या राष्ट्रांमधून तेथे आले आहेत यावर भर देतो. वैकल्पिक अनुवादः ""अनेक भिन्न राष्ट्रे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])