# 2 तीमथी 04 सामान्य टिपा ## रचना आणि स्वरूप ### ""मी ही गंभीर आज्ञा देतो"" पौल तीमथ्याला वैयक्तिक सूचना देण्यास प्रारंभ करतो. ## या अध्यायातील विशेष संकल्पना ## मुकुट वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रतिमा म्हणून पवित्र शास्त्र विविध प्रकारचे मुकुट वापरतो. असे दिसते की ख्रिस्त विश्वासाने या अध्यायात खरा पुरस्कार मिळवण्याचा इनाम म्हणून म्हणून देईल.