# Eubulus ... Pudens, Linus ही सर्व पुरुषांची नावे आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # Do your best to come येण्यासाठी एक मार्ग तयार करा # before winter थंड हंगामाच्या आधी # greets you, also Pudens, Linus, Claudia, and all the brothers हे नवीन वाक्य म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपणास धन्यवाद. पुदेस, लिन, क्लौदीया आणि सर्व बंधु तुम्हाला सलाम करतात # Claudia हे स्त्रीचे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # all the brothers येथे ""बंधू"" म्हणजे सर्व विश्वासणारे पुरुष किंवा स्त्री असो. वैकल्पिक अनुवादः ""येथील सर्व विश्वासणारे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])