# to present yourself to God as one approved, a worker who has no reason to be ashamed देवाला योग्य अशी व्यक्ती म्हणून सादर करणे ज्यांनी योग्य असल्याचे सिद्ध केले आहे आणि कोणतीही लाज नाही # a worker तीमथ्याचा विचार योग्यरित्या देवाच्या शब्दांना समजावून सांगण्यासाठी पौलाने कुशल कामगार म्हणून सादर केले. वैकल्पिक अनुवादः ""एक कामगाराप्रमाणे"" किंवा ""एक कामगाराप्रमाणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # accurately teaches the word of truth संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""सत्याविषयीचा संदेश योग्यरितीने सांगतो"" किंवा 2) ""सत्य संदेश योग्यरितीने स्पष्ट करतो.