# This is a trustworthy saying हे असे शब्द आहेत ज्यावर आपण विश्वास ठेवू शकता # If we have died with him, we will also live with him बहुतेकदा पौलाने उद्धृत केलेल्या एका गाणे किंवा कविताची ही सुरुवात आहे. जर आपल्या भाषेत हि कविता आहे असे दर्शविण्याचा मार्ग असेल तर आपण येथे त्याचा वापर करू शकता. नसल्यास, आपण कवितेऐवजी नियमित गद्य म्हणून याचा अनुवाद करू शकता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-poetry]]) # died with him पौलाच्या या अभिवचनाचा अर्थ असा होतो की ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यावर लोक स्वतःच्या इच्छेचा त्याग करतात आणि त्याच्या आज्ञांचे पालन करतात.