# The good thing हे योग्यरित्या सुवार्ता घोषित करण्याचे कार्य दर्शवते. # guard it तीमथ्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण लोक त्याच्या कामाचा विरोध करतील, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचे म्हणणे विचलित करतील. # through the Holy Spirit पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने