# General Information: पौल विश्वासणाऱ्यांना काम करण्याविषयी आणि निष्क्रिय नसण्याबद्दल काही अंतिम सूचना देतो. # Now विषयातील बदल चिन्हांकित करण्यासाठी पौल हा शब्द वापरतो. # brothers येथे ""बंधू"" म्हणजे पुरुष आणि स्त्रिया, सहकारी ख्रिस्ती होय. वैकल्पिक अनुवाद: ""भाऊ आणि बहिणी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]]) # in the name of our Lord Jesus Christ येथे नाव येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीसाठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जसे की आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोलत होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # our Lord येथे ""आमचा"" सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])