# Then the lawless one will be revealed हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मग देव अनैतिक व्यक्तीला स्वत: ला दर्शवू देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # with the breath of his mouth येथे ""श्वास"" देवाचे सामर्थ्य दर्शवितो. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्या बोललेल्या शब्दांच्या सामर्थ्याने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # bring him to nothing by the revelation of his coming जेव्हा येशू पृथ्वीवर परत येईल आणि स्वतःला दाखवेल तेव्हा तो अनीतिमानांना पराभूत करेल.