# that the name of our Lord Jesus may be glorified by you हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण आपल्या प्रभू येशूचे नाव गौरवित करू शकता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # you will be glorified by him हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""येशू आपल्याला गौरव देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # because of the grace of our God देवाच्या कृपेने