# Paul speaks of these things in all his letters पौल त्याच्या सर्व पत्रात देवाची सहनशीलता तारनाकडे नेते याबद्दल बोलतो # in which there are things that are difficult to understand पौलाच्या पत्रात काही गोष्टी आहेत ज्यांना समजणे अवघड आहे. # Ignorant and unstable men distort these things अज्ञानी आणि अस्थिर मनुष्य पौलाच्या पत्रातील समजण्यास अवघड गोष्टींचा चुकीचा अर्थ लावतो. # Ignorant and unstable अज्ञानी आणि अस्थिर. या लोकांना वचनांचा अर्थ योग्य रीतीने लावण्यास शिकवलेले नाही आणि त्यांना शुभवर्तमानाच्या सत्यात योग्य रीतीने स्थिरावलेले सुद्धा नाही. # to their own destruction याचा परिणाम त्यांचा स्वतःचा नाश असा होतो