# where righteousness will dwell पेत्र “धार्मिकता” याबद्दल बोलतो जसे की ती एक व्यक्ती आहे. हे अशा लोकांच्यासाठी लक्षणा आहे जे धार्मिक आहेत. पर्यायी भाषांतर: “जेथे धार्मिक लोक राहतील” किंवा “जेथे लोक धार्मिकतेने राहतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])