# the words spoken in the past by the holy prophets हे कर्तरी स्वरुपात संगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “फार पूर्वी पवित्र संदेष्ट्याद्वारे बोलले गेलेले शब्द”(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the command of our Lord and Savior given through your apostles हे कर्तरी स्वरुपात संगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आपला प्रभू आणि तारणारा याची आज्ञा, जी तुमच्या प्रेषितांनी तुम्हाला दिली होती” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])