# when a voice was brought to him by the Majestic Glory हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा त्याने भव्य वैभवातून आलेला आवाज ऐकला” किंवा “जेंव्हा त्याने भव्य वैभवातून येणारा आवाज त्याच्याशी बोलताना ऐकला” किंवा “जेंव्हा भव्य वैभव त्याच्याशी बोलले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the Majestic Glory saying पेत्र देवाला त्याच्या वैभवाच्या संज्ञेत संदर्भित करतो. हे एक शोभनभाषित आहे जे देवाचे नाव घेणे त्याच्याबद्दल असणाऱ्या आदरामुळे टाळते. पर्यायी भाषांतर: “देव, सर्वोच्च वैभव, म्हणतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])