# Connecting Statement: पेत्र विश्वासणाऱ्यांना सतत आठवण करून देतो आणि त्यांना शिकवणे याबद्दलच्या त्याच्या कर्तव्याबद्दल सांगतो. # you are strong in the truth या गोष्टींच्या सत्याबद्दल तुम्ही ठामपणे विश्वास ठेवता.