# receive him into your house येथे याचा अर्थ त्याचे स्वागत करणे आणि त्याला सन्मानाने वागवणे जेणेकरून त्याच्याबरोबर संबंध वाढत जातील.