# I will most gladly spend and be spent पौल आपल्या कार्याबद्दल आणि त्याच्या शारीरिक जीवनाविषयी असे बोलतो की जणू काही तो पैसा आहे ज्यामुळे तो किंवा देव खर्च करू शकेल. वैकल्पिक अनुवादः ""मी आनंदाने काम करेन आणि आनंदाने देवाला लोकांना मला मारण्याची परवानगी देईन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # for your souls आत्मा"" हा शब्द स्वतःसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्यासाठी"" किंवा ""म्हणून आपण चांगले राहणार"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # If I love you more, am I to be loved less? या अलंकारिक प्रश्नाचे भाषांतर वाक्य म्हणून केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तर तू माझ्यावर खूप कमी प्रेम करू नको."" किंवा ""जर ... जास्त असेल तर तूम्ही माझ्यावर जास्त प्रेम करावे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # more पौलाचे प्रेम त्यापेक्षा ""अधिक"" हे काय आहे हे स्पष्ट नाही. ""खूप जास्त"" किंवा ""खूप"" वापरणे सर्वोत्तम आहे ज्याची तुलना वाक्यात नंतर ""अगदी लहान ""शी करता येईल.