# I want you या विधानाचा पूर्ण अर्थ स्पष्ट केला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद ""मला पाहिजे ते म्हणजे आपण माझ्यावर प्रेम करावे आणि माझा स्वीकार करावा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # children should not save up for the parents आपल्या निरोगी पालकांना पैसे देण्यासाठी किंवा इतर वस्तू वाचवण्यासाठी लहान मुले जबाबदार नाहीत.