# General Information: पौल जुन्या करारातील संदेष्ट्या, यशया आणि यहेज्केल यांचे भाग उद्धृत करतो. # be set apart हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""स्वतःला वेगळे करा"" किंवा ""मला आपल्याला वेगळे करण्यास अनुमती द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # Touch no unclean thing हे कर्तरी दृष्टीने सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""केवळ स्वच्छ असलेल्या गोष्टींना स्पर्श करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])