# General Information: पौलाने त्याच्याबद्दल आणि त्याच्या सेवेबद्दल लोक कसे विचार करतात याची अनेक उदाहरणे दिली आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-merism]]) # We are accused of being deceitful हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक आम्ही फसवे असल्याचा आरोप करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])