# General Information: जेव्हा पौल येथे ""आम्ही"" वापरतो तेव्हा तो स्वतःला आणि तीमथ्यविषयी बोलत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # we prove ourselves by all our actions, that we are God's servants आम्ही सिद्ध करतो की आपण जे काही करतो त्याद्वारे आपण देवाचे सेवक आहोत # We are his servants in much endurance, affliction, distress, hardship पौलाने अनेक कठीण परिस्थितींचा उल्लेख केला ज्यामध्ये ते देवाच्या सेवक असल्याचे सिद्ध करतात.