# we are appointed as representatives of Christ हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आम्हाला ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून नेमले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # representatives of Christ जे ख्रिस्तासाठी बोलतात # Be reconciled to God हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाला आमचा स्वतःशी समेट करू द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])