# 2 करिंथकरांस पत्र 04 सामान्य टिपा ## रचना आणि स्वरूप हा अध्याय ""म्हणून"" शब्दापासून सुरू होतो. हे मागील अध्यायात काय शिकवते ते जोडते. हे अध्याय कसे विभाजित केले जातात ते वाचकांना गोंधळात टाकणारे असू शकते. ## या अध्यायातील विशेष संकल्पना ### सेवा पौल लोकांना ख्रिस्ताबद्दल सांगून लोकांची सेवा करतो. तो लोकांना विश्वासात बनवण्यासाठी फसवण्याचा प्रयत्न करीत नाही. जर त्यांना सुवार्ता समजली नाही तर शेवटी ती आध्यात्मिक समस्या आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/spirit]]) ## या अध्यायातील महत्त्वपूर्ण अलंकार ### प्रकाश आणि अंधार पवित्र शास्त्र # सहसा जे लोक देवाला संतोषवित नाहीत अशा अधर्मी लोकांबद्दल # बोलत आहेत, जणू ते लोक अंधारात फिरत आहेत. हे प्रकाशाविषयी असे बोलते की जणू त्या पापी लोकांना नीतिमान बनण्यास, ते काय करत आहेत हे समजून घेण्यास आणि देवाची आज्ञा पाळण्यास सक्षम करते. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/righteous]]) ## जीवन आणि मृत्यू पौल भौतिक जीवन आणि मृत्यू येथे संदर्भित करीत नाही. जीवन म्हणजे येशूमध्ये नवीन जीवनाचे प्रतिनिधित्व करते. मृत्यू म्हणजे येशूवर विश्वास ठेवण्याआधी जगण्याचा जुना मार्ग दर्शवितो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/life]] आणि [[rc://*/tw/dict/bible/other/death]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/faith]]) ## या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद अडचणी ## आशा अशी आशा आहे की पौल एक उद्देशपूर्ण पद्धतीने पुनरावृत्ती नमुना वापरेल. तो एक विधान करतो. मग तो उघडपणे विरुद्ध किंवा विरोधाभासी विधान नाकारतो किंवा अपवाद देतो. एकत्रित परिस्थितीत वाचकांना हि आशा देते. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/hope]])