# 2 करिंथकरांस पत्र 02 सामान्य टिपा ## विशेष संकल्पना ### कठोर लिखाण या अध्यायात पौलाने आधी करिंथकरांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ दिला. त्या पत्रकात एक कठोर आणि सुधारात्मक स्वर होता. हे पत्र पहिल्या करिंथकर आणि या पत्रापूर्वी ओळखल्या जाणाऱ्या पत्रानंतर लिहिले गेले. ते असे दर्शविते की मंडळीने चुकीच्या व्यक्तीला दोष देणे आवश्यक होते. पौलाने आता त्या व्यक्तीवर दयाळूपणा करण्यास प्रोत्साहित केले आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/grace]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) ## या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद अडचणी ### सुगंध एक गोड सुगंध एक आनंददायक वास आहे. स्तोत्रे नेहमी अशा गोष्टींचे वर्णन करतात जे देवाला आनंदित करणारे सुगंध आहेत.