# it is an aroma ख्रिस्ताचे ज्ञान एक सुगंध आहे. याचा अर्थ [2 करिंथकरांस पत्र 2:14] (../02/14.md) येथे आहे, जेथे पौलाने ख्रिस्ताच्या ज्ञानाविषयी सांगितले होते की ते धूप होते, ज्यास आनंददायक सुगंध आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # an aroma from death to death संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""मृत्यू"" हा शब्द जोर देण्यासाठी व पुनरावृत्ती म्हणजे ""मृत्यूसाठी सुगंध"" किंवा 2) ""मृत्यूचे सुगंध ज्यामुळे लोक मरतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]]) # the ones being saved हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्यांचे देव रक्षण करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # aroma from life to life संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""जीवन"" हा शब्द जोर देण्यासाठी व पुनरावृत्ती म्हणजे ""जीवन देतो तो सुगंध"" किंवा 2) ""जीवनाचा सुगंध ज्यामुळे लोक जगतात"" असे म्हणता येईल (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]]) # Who is worthy of these things? पौलाने या प्रश्नावर जोर दिला आहे की देवाने त्यांना ज्याप्रकारे सेवा करण्यास सांगितले आहे ते करण्यास योग्य कोणीही नाही. वैकल्पिक अनुवाद: ""या गोष्टींसाठी कोणीही पात्र नाही "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])