# Connecting Statement: त्यांच्यावरील त्याच्या प्रेमामुळे पौलाने हे स्पष्ट केले की पौलाने लिहिलेल्या आपल्या पहिल्या पत्रात (त्यांना अनैतिकतेच्या पापाची कबुली दिल्याबद्दल) फटकारण्यामुळे त्याने करिंथच्या सभेमधील लोक आणि अनैतिक माणसाला वेदना दिल्या. # I decided for my own part मी निर्णय घेतला # in painful circumstances अशा परिस्थितीत ज्यामुळे आपल्याला दुःख होईल