# they are brothers येथे ""भाऊ"" म्हणजे ""सहविश्वासू"". # For the masters who are helped by their work हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""गुलामांना त्यांच्या कामात मदत करणारे मालक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # and are loved हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""आणि दासांनी त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे"" किंवा 2) ""ज्याच्यावर देव प्रेम करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])