# For the scripture says हे व्यक्तिमत्त्व म्हणजे याचा अर्थ पवित्र ग्रंथात कोणी लिहिले आहे. वैकल्पिक अनुवाद: ""शास्त्रवचनांमध्ये आपण हे वाचतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]]) # You shall not put a muzzle on an ox while it treads the grain पौल हे उद्धरण एक रूपक म्हणून वापरत आहे ज्याचा अर्थ मंडळीच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या कामासाठी ख्रिस्ती समुदायाकडून पैसे मिळवण्यायोग्य आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # muzzle एखादे काम करत असताना प्राण्यांना खाण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या तोंडावर आणि नाकावर बांधलेल्या मुसक्या (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]]) # treads the grain आणि बैल जेव्हा धान्य देठातून वेगळे करण्यासाठी चालतो किंवा कापलेल्या दाण्यावर एखादा अवजड वस्तू खेचतो तेव्हा तो “धान्य तुडवितो”. काम करत असताना बैलाला काही धान्य खाण्याची मुभा होती. # is worthy of पात्र