# learn to be lazy काहीही न करण्याची सवय लावा # talk nonsense and are busybodies, saying things they should not say हे तीन वाक्ये समान क्रियाकलाप बोलण्याचे तीन मार्ग आहेत. हे लोक इतर लोकांच्या खाजगी जीवनाकडे पहात नाहीत आणि त्यांच्याबद्दल इतरांना सांगत नाहीत जे ऐकल्यानंतर चांगले नसतात. # nonsense शब्द जे ऐकणाऱ्यास मदत करत नाही # busybodies जे लोक इतरांच्या खाजगी जीवनाकडे इतरांच्या भल्यासाठी न पाहता स्वताच्या फायद्यासाठी पाहतात