# does not provide for his own relatives, especially for those of his own household त्याच्या नातेवाईकांच्या गरजा विशेषतः त्याच्या घरात राहणा-या कुटुंबातील सदस्यांना मदत करत नाही # he has denied the faith आपण विश्वास असलेल्या सत्याच्या विरोधात त्याने कार्य केले आहे # is worse than an unbeliever जे येशूवर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यापेक्षा वाईट आहे. पौलाचा अर्थ असा आहे की हा माणूस अविश्वासू लोकांपेक्षा वाईट आहे कारण अविश्वासू देखील त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेतात. म्हणूनच, विश्वास ठेवणाऱ्याने आपल्या नातेवाईकांचे काळजीपूर्वक पालन केले पाहिजे.