# husbands of one wife पुरुषाला फक्त एकच पत्नी असणे आवश्यक आहे. हे यापूर्वी विधवा, घटस्फोटित किंवा कधीही विवाह न केलेले पुरुष वगळल्यास अस्पष्ट आहे. आपण [1 तीमथ्य 3: 2] (../03/02.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. # manage well their children and household आपल्या मुलांना व त्यांच्या घरात राहणा-या इतर लोकांची काळजी घ्या