# For if a man does not know how to manage जेव्हा एखादी व्यक्ती व्यवस्थापन करू शकत नाही # how will he care for a church of God? पौलाने तीमथ्याला शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरला. वैकल्पिक अनुवाद: ""तो देवाच्या मंडळीची काळजी घेऊ शकत नाही."" किंवा ""तो देवाच्या मंडळीचे नेतृत्व करू शकणार नाही."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # a church of God येथे ""मंडळी"" हा देवाच्या लोकांच्या स्थानिक गटाचा संदर्भ आहे. वैकल्पिक अनुवादः ""देवाचे लोक एक समूह"" किंवा ""विश्वास ठेवणाऱ्यांच्या विश्वासावर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])